Motivational quotes in marathi
Motivational quotes in marathi: आपले जीवन हे पहिलेच संकटांनी, आव्हानाणे आणि संधीने भरलेल असते, त्यात जर आपल्याला कुटले मोठे ध्येय गाठायचे असले तर गरज पडते प्रेरणेची [ मोटिवेशन ची ], जेणे करून आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपल्याला ती गोष्ट करण्यास सोपी सुद्धा जाते. असे म्हटले जाते परिश्रमा शिवाय फळ मिळत नाही, आपल्याला आपल्या जीवनात जर काही मोठे करायचे असेल तर कधी ना कधी तरी मोठे पाउल उचलवने भाग आहे.
आयुष्यात बरचशे लोक मेहनत करतात एखादी गोष्ट अवगत करण्याचा प्रयत्न करत असतात, त्याना अपयश येते, त्यांना त्या मध्ये यश मिळत नाही, यश हे त्यांनाच मिळते जो हरून पुन्हा तेच स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो..! अपयश हे त्यांनाच येते ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांनी प्रयत्न नाही केले त्यांना तर कधी अपयश येतच नाही. जर तुम्हाला पण कुटली गोष्ट प्राप्त करण्यात अपयश आले असेल आणि तुम्हाला मोटिवेशन ची आवशकता असेल तर आपण योग्य जागी आला आहात, आजच्या या लेखा मध्ये आपण सुंदर अशे मोटिवेशन | प्रेरणादायी विचार जाणून घेणार आहोत. जे तुम्हाला तुमच्या जीवनात स्वप्नांपर्यंत पोहोचवायला मदत करतील…!
Best Motivational quotes in marathi
आयुष्याच्या प्रवासात असे अनेकदा घडते,
निर्णय जितका कठीण तितका योग्य असतो…..!
यशस्वी होण्याआधी पहिले एक चांगला माणूस बना,
पैसे काय उद्या असतील नसतील
पण नाव मात्र आयुष्य भर राहल पाहिजे…!
अंधारमय रात्र त्यांच्या साठी आहे,
ज्यांना मेहनतीची मेणबत्ती लावता येत नाही..!
प्रत्येकाचे स्वतःचे अस्तित्व आहे,
सूर्यासमोर दिवा लहान वाटतो
परंतु अंधारात तो खूप तेजस्वी भासतो…!
आपली किंमत सर्वच ठिकाणी कमी किंवा जास्त असेलच असे नाही, आपल्याला जो पूर्ण पने ओळखतो त्याच्या इतकी आपली किंमत कोणालाच कळत नसते…!
परिणाम काहीही असला तरी
प्रवासाचा आनंद घेतला नाही तर मात्र जीवन अपूर्ण आहे..!
स्वताच मन जिंकन
हेच खरे यश..!
इतर कोणाचाही विचार न करता आपल्या मनाला काय आवडते आणि ती गोष्ट अमलात आणणे हे फार महत्वाचे काम आहे…!
काही वेळा आपल्याला सर्वोत्कृष्ठ मिळवण्यासाठी,
सर्वात वाईट गोष्टीतून जावे लागते…!
आजची सकाळ यशाचे मार्गदर्शन करेल,
योग्य मार्ग निवडताच यशस्वी होण्या करिता आशीर्वाद देईल…!
आज पासुन जीवन सकारात्मक पद्धतीने जगूया,
आपण ठरवलेल्या ध्येयाचा पाठलाग करूया…!
कधी कधी आपली परीक्षा घेतली जाते,
ती आपल्यातली कमतरता दर्शवण्यासाठी नाही,
तर आपल्यातली ताकद दर्शवण्यासाठी…!
असे म्हटल्या जाते देव आपल्याला जाणून कठीण परिस्थती तून नेतो, जेणे करून आपल्याला आपली खरी ताकद आणि आपण काय करू शकतो हे लक्षात आणून देण्या साठी…!
जीवनात असे कोणतेही अडथळे नाहीत,
ज्यातून आपल्याला प्रेरणा मिळू शकत नाही…!
स्वप्न काही साकार झाली
नेहमीच या वर्षाने तितके बळ आणि प्रेरणा दिली…!
मार्ग योग्य असणे आवश्यक नाही,
कधी कधी वाटेतच गंतव्य्स्थान सापडते..!
या वर्षाने खूप काही दिले, खूप काही हिरावून सुद्धा घेतले,
नकळत हातामध्ये येणाऱ्या वर्षासाठी, आशेचे द्वीप प्रज्वलित केले..!
वेडेपण असायला हव
ध्येय गाठण्यासाठी…!
गौरव हा पाडण्यात नाही
तर पडून उठण्यात असतो…..!
जेव्हा आपल्याकडे गमवायला काहीच नसते
तेव्हा कमावण्याची संधी असते.. हे नेहमी करिता लक्षात ठेवा..!
प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत चला,
जुन्या विषयाच ओझ डोक्यावर ठेवल, तर प्रगतीचा वेग मंदावतो,,,!
Popular Motivational quotes in marathi
टीका सहन करण्याची हिम्मत ज्यांच्या मध्ये असते,
त्यांना आपल्या आयुष्यात काही तरी नवीन करून दाखवायचे असते..!
चिकाटीचा धागा धरून ठेवा,
तो तुम्हाला ते करायला लावू शकतो,
जे करणे प्रत्येकालाच शक्य नाही…!
गडत आकाशात जो तारा एकटाच चमकत आहे,
तो तारा आपल्याला चमकायला शिकवत आहे….!
धैर्य नाही तर प्रतिष्ठा नाही,
आणि विरोध नाही तर प्रगती नाही…!
संपत्तीचा अहंकार,
प्रगतीला संपवत असतो
प्रत्येक संकटात,
काहीतरी नवीन मिळवून देण्याचे बीज असते….!
यश केव्हा मिळेल या पेक्षा सुरुवात केव्हा करायची,
हे ठरवनाराच यशस्वी होत असतो…!
एवढी मेहनत करा कि,
महाग वस्तू हि स्वस्त वाटू लागतील….!
जग बोलण्यारांचा नाही तर करून
दाखवणार्यांचा आदर करत असतो…!
तुम्ही काय करू शकता
हे तुम्हाला प्रयत्न केल्या शिवाय कळणार नाही….!
कमी बोला आणि जास्त काम करा,
तुम्ही काय बोलता या कडे कोणीही लक्ष देत नाही,
पण तुम्ही काय करून दाखवता या कडे सर्वांचे लक्ष असते…!
यशस्वी लोक तेच करतात,
जे अपयशी लोकांना करू वाटत नाही…!
दोन्ही हाथ खिशात ठेऊन
यशाची शिढी चढता येत नाही….!
सत्य हेच आहे कि,
अडथळल्याशिवाय माणूस पुढे जात नाही….!
प्रवास चालू आहे तो पर्यंत
आशेचा प्रकाश आहे तो पर्यंत…!
स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी,
शिक्षणाचे पंख गरजेचे असतात,….!
कठोर परिश्रम तोपर्यंत करा,
जो पर्यंत तुम्हाला तुमची ओळख सांगावी लागणार नाही…!
अस्पृशता जगातील सर्व प्रकारच्या गुलामगिरी पेक्षा,
भयंकर व भीषण आहे…!
परिणाम काहीही असला तरी
प्रवासाचा आनंद घेत चला,
नाही तर आपले जीवन अपूर्ण राहते…!
जीवनातील सर्व सुखांसोबत तुमची ओळख होईल,
जर तुमच्या कडे ध्येयापर्यंत पोहोचण्याची ताकद असेल..!
कृती आणि विचार यांचे योग्य मिश्रण म्हणजे
यशाची गुरुकिल्ली होय..!
ज्या पण कार्यामुळे आज तुम्हाला त्रास होत असे,
उद्या तेच कार्य तुमची सर्वात मोठी शक्ती ठरेल….!
कधी एकटे चालावे लागले तर घाबरू नका,
कारण सिंहासन आणि शिखर यावर
माणूस एकटाच विराजमान होत असतो…!
जे जमिनी वरून उठतात,
त्यांचेच नाव आभाळभर उठते..!
अपयशाची चिंता करू नका तुम्ही प्रयत्न न करता,
जी संधी गमावली त्या बद्दल विचार करा….!
Famous Motivational quotes in marathi
संयम ठेवा,
प्रत्येक नवीन बदल सुरुवातीला कठीण वाटत असतो…!
यश त्यांनाच प्राप्त होते
ज्यांची स्वप्न बहान्यापेक्षा मोठी असतात…!
ज्या ज्या व्यक्ती वर जग हसले आहे,
त्याच व्यक्तीने इत्हास रचला आहे..!
जिंकण्यासाठी स्वताला वचन द्या,
जितका प्रयत्नांचा विचार कराल
त्या पेक्षा जास्त विचार करा…!
कल्पना करा स्वप्न पहा,
त्यावर विश्वास ठेवा आणि सत्यात उतरवा…!
निराश होऊ नका अस्तित्व तुझे लहान नाही,
तू ते पण करू शकतोस ज्याचा विचार कोणी केला नाही….!
फक्त स्वता वर विश्वास पाहिजे आणि संयम बाळगता आला पाहिजे..!
धैर्य आणि चिकाटी असेल तर
आपली सर्व स्वप्ने पूर्ण होऊ शकतात…!
काही हरवले आहे तर ते परत मिळवून दाखवा,
मिळाले आहे जीवन तर इतरांसमोर आदर्श निर्माण करा..!
जीवनात कठोर परिश्रम करून सर्व काही मिळवता येत,
वर्तमानात केलेल्या मेहनतीतून भविष्य बदलून जाते….!
पुन्हा स्वत संधी दिली पाहिजे,
भीतीने मार्ग बदलण्याएवजी धैर्याने सामोरे गेले पाहिजे…!
तुमचा पुढचा प्लान गाव भर सांगत बसू नका,
तोंड बंद ठेवलेला मासा कधीच गळाला अडकत नाही….!
कोणत्याही संघर्षात शत्रूचे सैन्य मोजण्या पेक्षा
आपल्यातीळ फितूर ओळख
पुढचा संघर्ष नक्कीच सोपी होईल….!
सुरुवात केली आहे तर प्रयत्न अर्ध्यावर सोडू नका,
कदाचित पुढच्या पानावर गंथव्यस्थान असेल….!
चला आपल्या नशिबाला एक नवीन वळण देऊया,
जीव तोडून मेहनत करूया, अडचणींचा सामना करूया….!
आता थांबू नका तोपर्यंत,
शिखरावर तुमच वर्चस्व प्रस्थापित होत नाही तोपर्यंत…!
संकट हे प्रत्येकावर येत असतात,
काही जन पळून जातात तर काही जन सामोरे जातात..!
यश मिळवण्यासाठी कुटलीही लिफ्ट नसते,
तुम्हाला पायऱ्यावरून वर चालत जावे लागते….!
जेव्हा जेव्हा पक्षाने ठेवला आपल्या पंखावर विश्वास,
मोकळे होत गेले त्याच्या साठी सारे विस्तीर्ण आकाश…!
कितीही हुशार लोकांसोबत बसा,
अनुभव मात्र मैदानात उताऱ्यावरच येते….!
यश हे कायमचे नसते,
पण अपयश हा शेवट नाही,
म्हणून ध्येयाच्या दिशेने चालत रहा…!
सोडून देणारे कधीच जिंकत नाहीत,
आणि जिंकणारे कधीच सोडत नाहीत…!
यशाबद्दलची तुमची निष्ठा कणखर असेल तर,
तुम्हाला अपयशामुळे कधीच नैराश्य येत नाही….!
जगातली सर्व मानस
जन्मजात उद्योजक आहेत…!
Top Motivational quotes in marathi
संघर्ष जेवढा मोठा,
तेवढे जास्त यश मिळवण्याची अपेक्षा वाढते…!
मिळाले असेल अपयश तरी तमा न बाळगावी,
भिंती वर चढणारी मुंगी तेव्हा आठवावी…!
जीवनात आलेले कठीण प्रसंगच तुम्हाला तुमच्यात असलेल्या,
ताकदीची जाणीव करून देत असतात….!
*
*
नशीब हे लिफ्ट सारख असत तर कष्ट म्हणजे जिना आहे,
लिफ्ट कधीही बंद पडू शकते पण जिना मात्र तुम्हाला आयुष्यात वरच घेऊन जातो…!
*
आपण घेतलेला कोणताही निर्णय हा कधीच चुकीचा नसतो,
फक्त तो निर्णय बरोबर आहे हे सिद्ध करण्याची ताकद आपल्या मध्ये असायला हवी,,,!
*
जगावे तर बुद्धीबळातल्या वजीरासारखे,
कारण संपूर्ण खेळात बादशाहाला भीती,
आणि दहशत असते ती वजीराचच…!
*
सुधार करण्याची हिम्मत आणि स्वीकार करण्याची ताकद असेल,
तर माणूस कठीण प्रसंगातून खूप काही शिकू शकतो…!
*
जर तुम्ही खरोखर तुमचे आयुष्य बदलू इच्छित असाल,
तर प्रत्येक दिवशी तुमच्या तली कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करत चला…!
*
छोटे छोटे बदल सुद्धा माणसाला मोठे स्वप्न
अवगत करून देऊ शकतात…!
*
जेव्हा परिस्थिती तुमच्या बाजूने असते तेव्हा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा कि,
विमानालाही वर जाण्या साठी वार्याच्या विरुद्ध जावे लागते…!
*
आशा आहे तुम्हाला वरील कोट्स नक्कीच आवडले असतील, तर तुम्ही पण आपल्या मित्रांसोबत शेअर करा जेणे जरून त्यांना पण जीवनात त्यांचे ध्येह गाठण्यासाठी मदत होईल..!
*
आणखी वाचा
Good night quotes in marathi | सुंदर शुभ रात्री कोट्स मराठी मध्ये
Attitude quotes in marathi | attitude कोट्स इन मराठी
मराठीमध्ये प्रेरणादायी विचार | कोट्स Inspirational quotes in marathi
*
इन्हे भी पढे
Broken heart shayari | ब्रोकन हार्ट शायरी
Shayari on life | अपने जीवन पर बेहतरीन शायरी
धनयवाद….!