Life quotes in marathi | 121+जीवनावर वायरल सुंदर विचार

setmarathi.com

Life quotes in marathi

Life quotes in marathi: तुम्ही आयुष्यात कितीही चांगली कार्य आणि कर्म करा, पण कौतुक मात्र हे शमशानात गेल्यावरच होत, हेच जगाची रीत आहे! आपली ज्या जागी कदर नाही त्या जागी पुन्हा कधीच जायचे नसते, आपला आत्मसन्मान सर्वात महत्वाचा ठेवा जेणे करून तुम्हाला कुटेही हात पसरवायची वेळ येणार नाही! आपल्या मनुष्य जीवनात सर्वात सुंदर रोप हे विश्वासाचे असते, आणि ते कुटे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते.

जर तुम्ही सुद्धा जीवनाबद्दल चांगल्या विचारांच्या शोधात आहात, तर आजचा लेख हा तुमच्या साठी होणार आहे, आजच्या या लेखामध्ये आपण जीवनावर वायरल सुंदर विचार जाणून घेनार आहोत…!

जे तारुण्यातील दिवस झोपण्यात घालवतात,

त्यांचे म्हतारपनाचे दिवस हे खूप वाईट असतात..!

*

Best Life quotes in marathi

वागण्यात खोटेपणा नसला तरी,

जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो…!

निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी,

फक्त स्तुतीच एकली तर प्रगतीचे मार्ग हे बंद होत जातात…!

शुभ सायंकाळ!

राग व्यक्त करणारे लोक हे फार हुशार असतात,

ते राग नेहमी आपल्या पेक्षा जे लहान आहेत त्यांच्या वर काढतात!

जीवनात खरी सुरुवात तेव्हाच होत असते,

जेव्हा आपण आपला कम्फर्ट झोन सोडत असतो!

रडल्याने जर दुख टळल असत,

तर आजच्या या जगात कोणताच व्यक्ती दुखी नसता…!

माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले कि,

त्याची वृत्ती आपोआप चांगली होते…!

जी मानस मनाला आवडतात त्यानां आपल्या आयुष्यात सांभाळून ठवत चला,

आणि जी मानस मनातून उतरतात त्याच्या पासून सावध रहा..!

कधीही कोणाला बिनकामाचे समजू नये,

कारण बंद घड्याळ सुद्धा दिवसातून दोन वेळा योग्य वेळ दाखवते,,,!

चांगल्या चालकांची तपासणी हि

खड्ड्यांच्या, वळणाच्या आणि घाटाच्या रस्त्यावरच होत असते…!

मनुष्य जीवन हे सायकल सारखे आहे,

व्यवस्थित नियंत्रण ठेवा आणि जीवनाचा आनंद घ्या…!

जास्त विचार जरत बसल कि,

कृती करण्याची संभवता खूप कमी होत जाते…!

विश्वास स्वतावर ठेवला, तर ताकद बनते,

आणि जर इतरांवर ठेवला तर ती कमजोरी बनते…!

आपल्या जीवनात कधीही कुणाला कमजोर समजू नका,

आज ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरा सुद्धा असु शकते…!

कडू असण हि कडूनिंबाची चूक नाही,

चूक तर्र आपल्या जिभेची असते,

ज्या जिभेला फक्त गोडच आवडत असते…!

गरजेच्या वेळी योग्य व्यक्तीने साथ सोडली कि,

एकटे पनाची व्याख्या समजते..!

गुड एवेनिंग….!

स्वताला मोठे व्हायचे असेल तर,

इतरांच्या मोठे पनाचा स्वीकार करायला शिका..!

तेव्हाच तुम्ही जीवनात पुढे जाल!

तुम्ही एखाद्याला मदत करायला नकार दिला कि,

तुमची निंदा झाली अस समजा…!

आयुष्याचा बुद्धीबळ तेव्हाच होतो,

जेव्हा चाल करणारे आपलेच लोक असतात..!

इतीहास हाच सांगतो जेव्हा धोखा आपले जवळचे लोक देतात, तेव्हाच माणसाची हार निश्चित होते!

वाळवी फक्त घराला नाही,

तर विचाराना आणि माणुसकीलाही लागते..!

तुमच्या सवयी वर काळजीपूर्वक लक्ष द्या,

कारण सवयी तुमच्या भविष्य घडवत असतात..!

*

New Life quotes in marathi

आयुष्यात आलेली वाईट वेळ आज ना उद्या निघून जाते,

पण त्या वेळी बदललेली माणसे आयुष्य भर लक्षात राहतात…!

आणि जी लोक बदलतात, त्यांना आपल्या जीवनात कधीच वापस घ्यायचे नसते!

साधी आणि सरल मानस हि मूर्ख नसतात,

ती फक्त समोरच्याला चांगले समजत असतात..!

समोरच्याला आपण जेवढे वरचढ वाटतो,

जेव्हा वार नेहमी आपल्या पाठी मागूनच होतात!

माणूस बोलेनसा झाला कि,

नजर वाजवीपेक्षा जास्त बोलू लागते..!

आजच्या या जगात गनिमी काव्याचा वापर करून,

केलेला अपमान म्हणजे मस्करी…!

आणि लोक मजाक म्हणून सत्य बोलून जातात!

ज्यांच्या गरजा कमी असतात,

त्यांची अस्वस्थता हि कमी असते..!

आपल्या जीवनात अहंकार कधीही करू नये,

छोटासा खडा देखील तोंडातील घास बाहेर काढायला लावतो..!

जगातील सर्वात सुंदर टोनीक म्हणजे जबाबदारी,

एकदा घेतली कि आयुष्य भर थकता येत नाही!

आपण खरे बाकी सारे खोटे,

हाच तो विचार असतो, जो माणसाला माणूस होऊ देत नाही!

कचरा असो वा माणूस एकदा नजरेतून उतरला कि

दृष्टी स्वच्छ होत असते..!

लबाडीच आयुष्य तेवढच,

जो पर्यत समोरच्याची सहन शक्ती संपत नाही!

प्रश्न विचारण्याची सवय असेल तर,

उत्तर शोधण्याची आवड सुद्धा असावी!

आई शिवाय घर हे अपूर्ण असत,

आणि वडीला शिवाय आयुष्य!

कधी कधी सहन करण्यापेक्षा,

सोडून देन हे योग्य असते..!

शुभ सायंकाळ!

शब्द हे किल्लीसारखे असतात,

कधी मन मोकळे करतात,

तर कधी तोंड बंद करतात..!

भाव देण्या पेक्षा भाव ओळखा

त्रास होणार नाही!

जगण्याचा एकाच नियम आहे,

आणि कोणाकडूनही कोणतीच अपेक्षा ठेऊ नये!

अपेक्षा ठेवल्या कि ख़ुशी नाहीशी होत जाते!

दोन व्यक्ती मध्ये संभाषण नाही,

तर संवाद होणे महत्वाचा आहे..!

विजयाची भावना हि मनातून यायला हवी,

समोरच्याला हरवल म्हणजे आपण विजयी झालो असे नाही!

गरजेपेक्षा जास्त हाव असणार्या लोकांना,

कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद लुटता येत नाही!

म्हणून कधीही कोणत्याच गोशिटची हाव नसायला हवी!

सर्वांना आनंदी ठेवण्याच्या नादात,

कधी कधी आपलीच किंमत शून्य होऊन जाते!

आधार आणि उधार दोघानंही धार असते,

जी कधी कधी गरज संपल्या वर देणाऱ्यालाच कापते!

*

2024 Life quotes in marathi

चालून पाय थकायला नको,

म्हणून जो व्यक्ती डोक चालवत असतो तो खरा माणूस!

जेव्हा आपले मन आंधळ होत,

तेव्हा डोळे काहीच कामाचे राहत नाहीत..!

आपल्या आयुष्यातील काही निर्णय हे चुकत नसतात,

तर ते आपल्याला शिकवत असतात..!

बंद दाराआड होणाऱ्या चर्चा

ह्या जास्त आवाज करत असतात..!

नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची,

आयुष्यात कोणतीच गोष्ट हि कायमची नसते…!

शुभ सायंकाळ!

कुस्करलेल्या फुलांच्या वेदनाही,

सुगंधी असतात!

मानस कृती विसरतात,

पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात!

शक्तीला आव्हान नेहमी,

सहनशक्ती असते!

सत्यच रुप हे एकच असते,

असत्य मात्र बहुरूपी असते…!

प्रत्यक संकट काळ हा ठरलेला असतो,

पण तो कायम मुक्कामाला राहत नसतो!

जोडलेल्या हातात

सोडलेल्या हातापेक्षा जास्त ताकद असते…!

न आवडनाऱ्या माणसाबद्दल आवडणार काही

ऐकायला भेटणे म्हणजे गोसिप्स!

Life quotes marathit

शब्दातून व्यक्त होण म्हणजे,

जगण्याला पूर्णत्व येन!

जाणीव जळली कि माणूस, माणूस राहत नाही,

राहतो तो फक्त म्हणजे निर्जीव देह!

स्वतावर स्वतःचे संस्कार

म्हणजे शिस्त!

स्वभावाच्या प्रेमात पडल कि,

चेहराही आपोआप आवडू लागतो!

*

प्रेमात सर्व व्यक्ती सुंदर असतील असे नाही,

तर ज्याच्या वर प्रेम झाले आहे ती व्यक्ती आपोआप सुंदर वाटू लागते!

कामाच्या विलंबाला, आळशीपणापेक्षा

भीती जास्त कारणीभूत असते..!

वर्तमानकाळ आखीव असला कि,

भविष्यकाल रेखीव बनत असतो…!

आपल्या मुलांवर पैशे खर्च करण्यापेक्षा,

आपल्या मुलासोबत वेळ घालवणे खूप महत्वाचे आहे!

विनम्रतेने माणसे मोठी होत जातात,

आणि अहंकाराने उंच माणसे देखील ठेंगणी वाटू लागतात!

आपल्याला एखादा माणूस खटकायला लागला कि,

त्याच साध वागन सुद्धा आपल्याला चुकीचे वाटत..!

शुभ सायंकाळ!

मनाचे सौंदर्य पाहण्यासाठी

माणसाकडे मन असावे लागते…!

स्वताच हट्ट दुसर्याच आयुष्य भंग करत असेल,

तर आपण आपल्या हट्टावर नियंत्रण ठेवायला पाहिजे..!

मनगटात ताकद असली कि,

दगडालाही घाम फुटतो!

काही माणसे हि पुस्तकासारखी असतात,

जास्त जवळ धरली कि वाचता येत नाहीत!

Life quotes marathi madhe

शेतात काय पिकत या पेक्षा बाजारात काय विकत,

हे ज्याला कळत तो माणूस जास्त यशस्वी होतो..!

फुले हरविण्याची भीती फुलदाणी ला असते,

झाडाला नाही! म्हणू झाडासारखे मोठे बना,!

हाताच्या रेषा भविष्य सांगतात,

आणि पायाच्या रेषा भूतकाळ!

अत्तराला कधीही सुगंधाशी

वैर घेता येत नाही!

क्रांती नेहमी व्यक्तीच्या विचारांमधून

जन्माला येत असते..!

नाईलाज या एका शब्दामुळे

कित्येक निर्णय चुकीचे घेतले जातात..!

मनाची सुंदरता असली कि,

कुत्ल्याच अलंकाराची गरज भासत नाही!

साधे राहणीमान पण उच्च विचार.

परिश्रमाशिवाय फल नाही.

एकी हेच बळ असते..!

जगातील सर्वोत्तम पुस्तक तुम्ही स्वत आहात,

जर तुम्हाला स्वताला समजून घ्यायला जमल,

तर तुम्हाला प्रत्येक समस्येवर उपाय नक्की सापडेल!

आकांक्षा, अज्ञान आणि असमानता

या गुलाम गिरीच्या ३ मूर्ती आहेत..!

शिकत राहण्याच्या प्रवृत्तीने माणूस कधीच शिनत नाही,

उलट तो आणखी कार्यशील बनत असतो..!

कोणत्याही नात्यात प्रामाणिक असणारे गुंतले जातात,

वेळ घालवणारे गोड बोलून निघून जातात..!

आपल्या आयुष्यात हजार चूक करा,

पण एक चूक हे हाजर वेळा करू नका..!

शत्रूच्या गोंधळापेक्षा मित्राची,

शांताता हि अधिक त्रासदायक असते..!

माणसाला भय असाव ते

म्हणजे आपल्या अवगुणाच!

कितीही चांगल वागा, चांगल बोला, चांगल काम करा,

तरीही कुणाच्या तरी नजरेत आपण वाईट असतोच!

पसारा सहज मांडता येतो, परंतु आवरताना जीव कासावीस होतो,

मग तो पसारा मनातला असो वा दारातला..!

Life quotes marathi

काही गोष्टी आपल्या आयुष्यात अशा असतात,

ज्या फक्त चांगल्या असण्याच्या भास निर्माण करतात!

शंभर मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा

एकट राहलेल कधीही चांगल असत…!

आयुष्यात कोण कस वागेल हे लक्षात ठेवण्यापेक्षा,

त्यातून तुम्ही काय शिकला हे लक्षात ठेव कि जास्त प्रगती होते..!

आपल्याला बराच वेळ लागतो स्वतापर्यंत पोहोचवायला,

सगळ्यात खडताळ प्रवास हाच असतो!

जवळचे सगळे आपले शुभचिंतक नसतात,

बरेच जन आपले शुभ होत आहे म्हणून चिंतेत असतात…!

दुख हे काही काळ किंवा काही क्षण राहते,

पण दुखत साथ देणारी व्यक्ती कायम आपल्या मनात राहते..!

जगताना अस जगा कि कोणी आपली लपून शिकार करतानाही,

दहा वेळा विचार करेल!

सोबत असणारा प्रत्येक जन,

आपला सोबती असतो असे नाही!

चांगल्या वेळेपेक्षा चांगली लोक महत्वाचे असतात,

कारण चांगल्या माणसामुळे चांगली वेळ येत असते..!

मुहूर्त कधीच बघू नका तुम्ही जिवंत आहात,

यापेक्षा आणखी शुभ महत्व काय असू शकतो..!

काहीतरी निसटल्याची जाणीव झाल्याशिवाय,

काहीतरी जपाव अस सुद्धा वाटत नाही!

अंधारात कायम सोबत असणारा काजवा,

उजेडात सोबत करणाऱ्यापेक्षा अधिक मोलाचा असतो!

जीवनात शांतता असेल तर,

इतरांच्या गोष्टी मनावर घेऊ नका.!

जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या,

चांगल वागण कधीही सोडू नका,

कारण शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो…!

*

Top Life quotes in marathi

काही लोक ज्यामुळे आनंद मिळेल ती कामे करत असतात,

तर काही लोक ज्या मध्ये आनंद मिळेल ती कामे करतात..!

केवळ चूक झाल्याने नाती तुटतात असे नाही,

तर बरीच नाती हे अहंकाराने सुद्धा तुटत असतात!

*

*

एकट राहण हे माणसाला अजून मजबूत बनवत असते!

*

या जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे विश्वास!

*

माणसे ओळखण शिका आयुष्य खूप सुंदर आहे!

*

संधी सर्वाना मिळत असते फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा..!

*

आयुष्य म्हणजे हे दुसऱ्यासाठी जगायची बाब आहे!

*

चांगल्या माणसाची किंमत हा तो माणूस गेल्यावर कळत असते!

*

हे पण वाचा

Positive thoughts in marathi | 100+ वायरल सकारात्मक विचार मराठीमध्ये

Attitude quotes in marathi | attitude कोट्स इन मराठी

*

इन्हे भी पढे

2 line shayari | 100+वायरल दो लाईन शायरी

funny shayari in hindi | मजेदार शायरी हिंदी मे

Friendship shayari | 60+बेहतरीन फ्रेंडशिप शायरी

Thanks For Visit..!!

Share This Article