Inspirational quotes in marathi
Inspirational quotes in marathi : 120+ मराठी मधील प्रेरणादायी विचार.
कोणत्याही व्यक्तीला आयुष्यात काही अवगत करायचे असेल, तर तो व्यक्ती ते गोष्ट प्राप्त करणासाठी खूप मेहनत करतो, परंतु काही कारणामुळे त्याला ती गोष्ट मिळत नाही, मग आयुष्यात नैराश्य येते. त्यामधून बाहेर पडण्यासाठी चांगल्या विचारांची खूप आवशकता असते. त्याचकरिता कुटल्याही अडचणीवर मात करून विजय प्राप्त करणारे किंवा ती गोष्ट मिळवून देणारे असेच काही मराठी मधील प्रेरणादायी विचार | Inspirational quotes in marathi आज या लेखामध्ये आपण बघणार आहोत.
हे विचार नक्कीच तुम्हाला आयुष्यात काही न काही शिकवून तर जातीलच सोबतच कोणतीही गोष्ट आवडीने करण्यास मदत करतील.
स्वताच मन जिंकन हेच,
हेच खर यश!
कृती आणि विचार यांचे योग्य मिश्रण म्हणजे यशाची गुरुकिल्ली!
गरजेचे नाही कि प्रत्येक लढाई जिंकलीच पाहिजे,
पण महत्वाचे आहे कि पराभवातून काही शिकले पाहिजे!
भविष्यात जे करायचे असते ते जगजाहीर करायचे नसते,
तर ते प्रत्यक्षात उतरवायचे असते.
जीवन एक स्पर्धेप्रमाणे आहे यश अपयश आपल्या हाथी नाही,
मात्र खेळायचे कसे हे आपल्या हातात आहे.
आलेलं अपयश विसरा पुढे जे करायचे हे लक्षात ठेवा,
आणि फक्त तेवढेच करा.
हातोड्याचा घाव सोचतांना दगडाला खंत वाटत नाही,
कारण काही काळानंतर सार जग त्याच्यासमोर नतमस्तक होत.
गौरव हा पडण्यात नाही,
तर पडून उटण्यात आहे
काही हरवले आहे तर ,ते परत मिळवून दाखवा ,
मिळाले आहे जीवन तर ,इतरांसमोर आदर्श निर्माण करा .
जे काही करायचे आहे तर ते स्वतःच्या हिमतीवर करा
गमतीवर तर जगसुद्धा तल्या वाजवते .
कधी कधी आपली परीक्षा घेतली जाते ,ती आपल्यातील कमतरता दर्शवण्यासाठी नाही ,
तर आपल्यातील ताकद शोधून काढण्यासाठी.
स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी शिक्षणाचे पंख गरजेचे असतात .
कठोर परिश्रम तोपर्यंत करा
जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख सांगावी लागणार नाही .
जीवनातील सर्व सुखांसोबत तुमची ओळख होईल,
जर तुमच्याकडे ध्येयांकडे पोहचण्याची ताकद असेल.
ज्या कार्यामुळे आज तुम्हाला त्रास होत असेल,
उद्या तेच कार्य तुमची सर्वात मोठी शक्ती बनेल.
*
Inspirational quotes marathi madhe
कधी एकटे चालावे लागले तर घाबरू नका,
कारण शिखर आणि सिंहासन यावर माणूस एकटाच विराजमान होतो.
*
आज रस्ता तयार केला आहे तर उद्या गंताव्याही दिसेल
धाडसाने केलेले प्रयत्न एक दिवस आयुष्य घडवतील.
प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा,
यशाचे स्वप्न वास्तव्यात बदलेल.
आपले ध्येह आपल्यासाठी भीती निर्माण करणारे नसून,
मनात उत्साह निर्माण करणारे असले पाहिजे.
यशासाठी चांगला चेहरा, वर्ण किंवा मुल्यांची आवशक्यता नाही,
त्यासाठी क्षमता, आवड आणि जिद्द असावी.
एखादा दिवस वाईट गेला तरी, चोवीस तासात संपतोच
म्हणून दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करा.
सोबत कितीही लोक असले तरी शेवटी संघर्ष स्वतालाच करावा लागतो,
म्हणून अडचणीत आधार शोधू नका स्वताला भक्कम बनवा.
जी मानस निश्चयी असतात,
त्यांना काहीच अशक्य नसत.
कोणी कौतुक करो व टीका लाभ तुमचाच आहे,
कारण कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधरण्याची संधी.
जीवनात संयम राखला,तर आपले अस्थित्व कोणीच संपवू शकत नाही.
आयुष्यातील सर्वात अंधाऱ्या क्षणीच आपण प्रकाशाकडे लक्ष्य केंद्रित करायला हवे.
जीवनात सोप अस काहीच नसत,
काही मिळवायचे असेल तर त्यासाठी मेहनत घ्यावीच लागेल.
हातातलं गेल तरी नशिबातल कोणी घेऊ शकत नाही,
कारण फुकटच पुरत नाही आणि कष्टच संपत नाही.
*
Top Inspirational quotes in marathi
जिंकायचं असेल तर जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल.
दुबळा माणूस नशीब आणि परिस्थितीवर विश्वास ठेवतो,
सामर्थ्यवान माणूस मेहनत आणि परिणामावर विश्वास ठेवतो.
काय आहे ते स्वीकारा काय झाल ते विसरा,
आणि काय करू शकतो यावर विश्वास ठेवा.
स्वतःची तुलना इतरांशी करू नका सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते,
जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा ते दोघेही चमकतात.
दिवा जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला,
तरी अंधारात त्याचे महत्व सुर्यासारखेच आहे.
जीवनात सोप अस काहीच नसत,
काही मिळवायचे असेल तर त्यासाठी मेहनत घ्यावीच लागेल.
गमवायला काहीच नसते तेव्हा कमावण्याची संधी असते
हे लक्षात ठेवा.
तुमच नान खर असून चालत नाही
त्याला वाजवून दाखवण्याची कला तुमच्या अंगी असली पाहिजे.
कष्टाचा आवाज एकू येत नाही,
पण चमक मात्र सर्वांच्या डोळ्यात भरते.
संघर्षात स्वताच आणि प्रतीस्पर्धेच सामर्थ्य माहित असाव लागत.
कधी कधी यशस्वी होण्याची उत्कट इच्छा असणाऱ्यांची देव सुद्धा परीक्षा घेते.
चुकांमधून येतो तो अनुभव
आणि अनुभवातून मिळते ते म्हणजे यश.
हिम्मत नाही तर प्रतिष्ठा नाही
विरोधक नाही तर प्रगती नाही.
ध्येयापर्यंत प्रवास करतांना,
जगलेल क्षण अनमोल असतात.
*
New Inspirational quotes in marathi
ध्येयापर्यंत न पोहोचणे हि शोकांतिका नाही,
पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे हि शोकांतिका आहे.
कर्तृत्ववान मानस हरली, थकली तर त्यांना काही देऊ नका
पाठीवर हात ठेवून फक्त लढा म्हणा.
द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नाही.
आता थाबु नका तोपर्यंत शिखरावर तुमच वर्चस्व प्रस्थापित होत नाही.
चिकाटीचा धागा धरून ठेवां,
तो तुम्हाला ते करायला लावू शकतो जे करणे प्रत्येकालाच शक्य नाही
यशस्वी होण्याआधी चांगला माणूस बना,
पैसे उद्या असतील नसतील पण नाव मात्र राहील पाहिजे.
यश त्यांनाच प्राप्त होते ज्यांची,
स्वप्ने बहाण्यांपेक्षा मोठी असतात.
यश हे कायमचे नसते पण अपयश हा शेवट नाही,
म्हणून ध्येय्च्या दिशेने चालत रहा.
तुमचा पुढचा प्लान गावभर सांगत बसू नका,
तोंड बंद असलेला मासा कधीच गळाला अडकत नाही.
एवडी मेहनत करा कि,
महाग वस्तूही स्वस्त वाटू लागतल.
Inspirational quotes in marathi
सत्य हेच आहे कि,
अडखलल्याशिवाय माणूस चालायला शिकत नाही.
अंधारमय रात्र त्यांच्यासाठी आहे,
ज्यांना मेहनतीची मेणबत्ती लावता येत नाही.
धैर्य आणि चिकाटी असेल तर,
आपली सर्वे स्वप्न पूर्ण होऊ शकतात.
आज रस्ता तयार केला आहे तर उद्या गांताव्याही दिसले,
धाडसाने केलेले प्रयत्न एक दिवस आयुष्य घडवतील.
गरजेचे नाही कि प्रत्येक लढाई जिंकलीच पाहिजे,
पण महत्वाचे आहे कि पराभवातून काहीतरी शिकले पाहिजे.
*
2024 Inspirational quotes in marathi
जीवनात आलेले कठीण प्रसंगच तुम्हाला तुमच्यात असलेल्या ताकदीची जाणीव करून देतात.
मिळाल असेल अपयश तरी तमा न बाळगावी,
भिंतीवर चढणारी मुंगी नेमकी तेव्हा आठवावी.
वेडेपण असायला हव ध्येय गाठण्यासाठी.
संघर्ष जेवढा मोठा तेवढेच यश मिळवण्याची अपेक्षा वाढते.
जगातील सर्वच मानस जन्मताच उद्योजक नसतात.
यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगले,
कारण यशाची व्याख्या लोक स्वतः ठरवतात आणि समाधानाची आपण!
यश केव्हाही मिळेल यापेक्षा तयारी केव्हा सुरु करायची आहे,
हे ठरवणाराच यशस्वी होतो.
यशाबाद्दलची तुमची निष्ठा कणखर असेल तर,
तुम्हाला अपयशामुळे कधीच नैराश्य मिळणार नाही.
सोडून देणारे कधीच जिंकत नाहीत,
आणि जिंकणारे कधीच सोडून देत नाहीत.
काही वेळा आपल्याला सर्वोत्कृष्ठ मिळवण्यासाठी,
सर्वात वाईट गोष्टीतून जावे लागते.
कितीही हुशार लोकांसोबत बसा,
पण अनुभव मैदानात उतरल्याशिवाय येत नाही.
*
Best Inspirational quotes in marathi
प्रत्येक लढाई लढून जिंकली जात नाही,
काही ठिकाणी बुद्धी खेळ खेळते.
यश मिळवण्यासाठी कोणतीच लिफ्ट नसते,
तुम्हाला पायऱ्यावरूनच चालत जावे लागते.
संकट प्रतेकावरच येतात,
काही जन पडून जातात काही लढायला उभे राहतात.
आजची सकाळ यशाचे मार्गदर्शन करेल,
योग्य मार्ग निवडताच यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद देईल.
आजपासून जीवन सकारात्मक पद्धतीने जगूया,
आपण ठरवलेल्या ध्येयांचा पाठलाग करूया.
चला आपल्या नशिबाला वेगळे वळण देऊया,
जीव तोडून मेहनत करूया अडचणींचा सामना करूया.
सुरुवात केलीत तर प्रयत्न अर्ध्यावर सोडू नका,
कदाचित पुढच्या पावलावरच यश असेल.
गडद आकाशात जो तारा एकटाच चमकत आहे,
तो तारा आपल्याला चमकायला शिकवत आहे.
धैर्य नाही तर प्रठीष्ठा नाही,
आणि विरोध नाही तर प्रगती नाही.
यश केव्हाही मिळेल यापेक्षा सुरुवात केव्हा करायची,
हे ठरवणाराच यशस्वी होतो.
तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला प्रयत्न केल्याशिवाय कळणार नाही.
प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून द्यायला शिका,
जुन्या विषयांच वोझ डोक्यावर ठेवलं कि प्रगतीचा वेग मंद होतो.
यशस्वी लोक तेच करतात जे,
अयशस्वी लोक करू इच्छित नाही.
दोन्ही हाथ खिशात ठेऊन यशाची शिढी चढता येत नाही.
कधी कधी आपली परीक्षा घेतली जाते,
ती आपल्यातली कमतरता दर्शविण्या साठी नाही,
तर आपल्यातली ताकद शोधण्यासाठी.
*
Inspirational quotes
जीवनात असे कोणतेही अडथळे नाहीत
ज्यातून प्रेरणा मिळू शकत नाही.
पुन्हा स्वतः संधी दिली पाहिजे,
भीतीने मार्ग बदलण्याएवजी धैर्याने सामोरे गेले पाहिजे,
जीवनात कठोर परिश्रम करून सर्व काही मिळवता येते,
वर्तमानात केलेया मेहनतीतून भविष्य बदलून जाते.
निराश होऊ नका अस्तित्व तुझे लहान नाही,
तू ते करू शकतोस ज्याचा विचार कोणी केला नाही.
कल्पना करा, स्वप्न पहा,
त्यावर विश्वास ठेवा आणि ते सत्यात उतरावा.
जिंकण्यासाठी स्वतःला वचन द्या,
जितका प्रयत्नांचा विचार करता त्यापेक्षा जास्त प्रयत्न करा.
ज्या ज्या व्यक्तीवर हे जग हसले आहे,
त्याच व्यक्तीने इतिहास रचला आहे.
आयुष्याच्या प्रवासात असे अनेकदा घडते ,
निर्णय जितका कठीण तितका योग्य असतो .
आपले ध्येय आपल्यासाठी भीती निर्माण करणारे नसून ,
मनात उत्साह निर्माण करणारे असले पाहिजे .
कृती आणि विचार यांचे योग्य मिश्रण म्हणजेच यशाची गुरुकिल्ली .
प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा ,यशाचे स्वप्न वास्तवात बदलेल .
*
आणखी वाचा
Attitude quotes in marathi | attitude कोट्स इन मराठी
Life quotes in marathi | 121+जीवनावर वायरल सुंदर विचार
*
इन्हे भी पढे
Life motivational shayari | 91+जीवन पर वायरल प्रेरणादायी शायरी
Shero shayari | 100+अप्रतिम शेर शायरी
Sad shayari in hindi | 81+दुखी वायरल शायरी
धन्यवाद!