heart touching sad quotes
heart touching sad quotes in marathi : आठवणी विसरता येतात, पण प्रेम मात्र आयुष्यभर सोबतच राहत, कितीही प्रयत्न करा पण सहजासहजी मनातून जातच नाही. कोणावर कितीही प्रेम करा, कोणाला कितीही जीव लावा तरी तो व्यक्ती आयुष्यातून निघून जातो. म्हणून आयुष्यात नेहमी सुखी राहायचं असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची ती म्हणजे, अपेक्षा कोणाकडूनच ठेवायच्या नाही, त्या फक्त स्वताकडून ठेवायच्या..!
मन ओळखणारे नको तर आयुष्यात मन सांभाळणारे शोधा आयुष्यात जास्त खुश राह्साल. लोकांसाठी कितीही चांगल करा परंतु आपण जेव्हा लोकांच्या मनाप्रमाणे वागत नाही तेव्हा ते आपला राग करतात. असच नाही म्हणत, ” जगातली सर्वात कठीण गोष्ट जर कुटली असेल तर ती म्हणजे मानस ओळखन.
कितीही जगले कोणी कोणासाठी, कोणी कोणासाठीच मरत नाही
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला पण नशिबाचे चक्र थांबत नाही,
आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर त्याचे मोल सहज कोणाला मिळत नाही..!
*
heart touching sad quotes in marathi
मला याच अजिबात वाईट वाटत नाही
कि तू माझी नाही झालीस,
सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस….!
रस्ता बघून चल नाही तर एक दिवस असा येईल
कि वाटेतले मुके दगडही, प्रश्न विचारू लागतील.
आता मी तुझ्या आयुष्यातील महत्वाचा व्यक्ती नाही
पण मी आशा व्यक्त करतो कि,
एके दिवशी जेव्हा मी तुझ्या जीवनात नसेल
तेव्हा माझी आठवण आल्यावर तू हळूच
हसशील आणि म्हणशील
नक्कीच तो इतरांपेक्षा चांगला होता.
जेव्हा काही खास लोक आपल्याला देर्लाक्षित करतात,
तेव्हा समजून जा कि, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण झाल्या आहेत….!
जीवनात जोडलेली नाती कधी तोडायची नसतात.
छोट्याश्या वादळान विश्वासाची घर मोडायची नसतात.
कधी आयुष्यात आलीस अन कधी माझी सवय झाली काही कळालेच नाही,
एक एक दिवस जात होता आणि एक एक आठवण मनाच्या पठ्लावर तरंगून जात होती.
प्रेमाची खरी किंमत ते दूर गेल्यावर कळते,
कितीही दुर्लक्ष केले तरी नजर मात्र तिथेच वळते.
प्रेमात एकदा खाल्ला धोका
आता प्रेमात पडायची इछाच नाही,
जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचं
आता परत रडायची इछाच नाही.
कुठेही रहा पण सुखात रहा
सुख माझे त्यात आहे,
स्वताचा जीव जपत रहा
कारण जीव माझा तुझ्यात आहे.
मी तुला मिळवत असताना
तू मला कुठेतरी गमावत होतीस,
मी तुझ्या नजरेत भरताना मात्र
तू माझ्या नजरेतून उतरत होतीस…!
नशिबात आणि हृदयात फक्त येवडाच फरक असतो
जो हृदयात असतो तो नशिबात नसतो,
आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो..!
*
sad quotes
नाती हि झाडाच्या पानासारखी असतात
एकदा तुटली कि त्यांची हिरवळ
कायमची निघून जाते…!
आज तुला मी नकोय हे मला कधीच कळत होत,
तू सोडून जाणार आहेस हे मी कधीच जानल होत.
कोणाची आठवण येन हे कठीण नाही,
कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देन
असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.
तुला जायचे होते तू गेलीस मला गमवायचे होते मी गमावले,
फरक फक्त एवडाच आहे कि, तू आयुष्यातला एक क्षण गमावला,
आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले…!
तू दिलेल्या दुखाने मला बरेच काही शिकवले,
जग हे कशे असते शेवटी तूच मला दाखवून दिले.
आठवणी विसरता येतात,
पण प्रेम विसरता येत नाही…!
जवळीक साधून माझ्याशी कधी किमया केली,
वेड लावून माझ्या मनाला तू का निघून गेली..?
ती मला नेहमी म्हणायची कि
मी तुला माझ करूनच सोडेल,
आज तिने तेच केल
तिने मला तीच करूनच, सोडल.
कोसळणारा पाऊस पाहून मला नेहमी एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे पण हा कोणासाठी रडतो…?
heart touching sad quote
ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली
तुझ्या सारखे खूप भेटतील मला,
मी पण हसून तिला विचारल
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला…?
हरवलेली पाखर येतील का पुन्हा भेटायला..
गेलेले दिवस येतील का पुन्हा समजावयाला…?
खूप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा
तुझ्याशिवाय जगू शकत नाही
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात…!
खोट बोलतात सगळे
म्हणे मेहनत केल्या शिवाय काहीच मिळत नाही,
अहो राव खरे काय ते मला विचारा
ह्या अश्रुंसाठी काहीच मेहनत करावी लागत नाही.
जगाची रीतच न्यारी आहे
इथ सर्वांना आपली प्रीतच प्यारी आहे,
मी म्हणत नाही शेवट पर्यंत साथ दे
पण शक्य आहे तोपर्यंत तरी
माझ्या हातात हात दे…!
माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्र भर नाही,
पण क्षण भर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.
प्रेम तुझ खर असेल तर जीव तुझ्यावर ओवाळेल ती,
स्वताच्याच भावनांचं मन शेवटी ती मारेल तरी किती…?
जवळची नाती हि माणसाला कधी कधी खूप छळतात,
जितके जास्त जपाल आपणाला आणखी दूर करतात.
जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल
तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,
प्रेम करू नका कारण प्रेम संपत,
पण आठवणी मात्र कधीच संपत नाहीत.
जीवापाड प्रेम केल्यावर कळत कि
प्रेम म्हणजे काय असत,
तुम्ही प्रेम कोणा वरही करा
पण ज्याच्यावर कराल,
त्याच्यावर अगदी शेवट पर्यंत करा.
heart touching sad quotes marathi
आयुष्यात उजेड आला कि
अंधारात मदत करणाऱ्यांचा विसर पडतो.
आपण सर्वांना समजून घेतो
पण एक वेळ अशी येते,
आपल्याला समजून घ्यायला कोणीच नसते.
वेळ अशी आहे कि जगायचीहि इच्छा नाही
आणि मरणही येत नाही …..!
आता ठरवलंय खूप दूर जायचं त्यांच्या पासून
ज्यांना त्रास होतो माझ्यापासून….!
कोणावर नाही,
पण मन कधी कधी स्वतःच्या
नशिबावर नाराज होते.
कोणी कोणासाठी स्पेशल नसत
लोक आठवण पण तेव्हाच काढतात
जेव्हा त्यांना timepass साठी कोणी नसत.
शांत असणारी व्यक्ती खरच शांत असते
मनात उठणाऱ्या वादळांची ती एकटीच भागीदार असते.
मन ओळखणारे खूप असतात,
सापडत नाहीत ते मन सांभाळणारे.
लहान वयात एक मोठी गोष्ट शिकलो
नात सर्वांशी ठेवायचं पण
अपेक्षा फक्त आणि फक्त स्वताकडून.
कधी कधी दुसऱ्याच्या सुखासाठी
आपण त्याच्या आयुष्यातून निघून जान खूप गरजेच असत.
या चेहऱ्याच्या पाठी मागे पण खूप काही दडल आहे
पण आज पर्यंत ते जाणून घ्यायचा कोणीही प्रयत्न केला नाही.
आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि,
तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.
परक करायचं होत तर जवळ का ग घेतलस..?
विश्वासच नव्हता तर प्रेम का ग केलस..?
heart touching sad quotes marathi madhe
जाऊदे तिला,
मला सोडून दुसऱ्याच्या मिठीमध्ये
तसेही एवड प्रेम करून सुद्धा जी माझी नाही झाली,
ती दुसऱ्याची तरी कशी होणार…?
आज मला खूप रडावस वाटतंय
स्वताशी परत खूप भांडावस वाटतय,
भरलेल्या डोळ्याने आरश्या समोर बसावस वाटतंय,
आणि आपल कोणीच नाही म्हणून
स्वताचेच डोळे पुसावस वाटतंय…!
कधी कोणाच्या डोळ्या मध्ये पाणी येऊ देऊ नका
हसवता नाही आल तरी अश्रुंच कारण होऊ नका.
कोणाला कितीही आपण आपल मानल
तरीही ते शेवटी परकेच ठरतात.
प्रेमाच सार कर्ज फेडलय मी,
हिशोब उरलाय तो फक्त
तू दिलेल्या जखमाचा.
काय चाललंय माहित नाही
पण जे काही चाललंय ते खूप
वाईट चाललंय माझ्या आयुष्यात.
तक्रार करू तरी कोणाजवळ..?
दुख पण आपल्यालाच आहे
दुख देणारे पण आपलेच आहेत..
आज खूप एकट एकट वाटतंय
का तर माहित नाही पण
कोणीतरी हरवल्या सारख वाटतंय.
तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरन
पण माझ्यासाठी खूप कठीण आहे
तुला विसरून जगन..!
कुणास दुखवू नये उगाच गम्मत म्हणून
बरेच काही गमवावे लागते किंमत म्हणून.
कारणे देण्यापेक्षा नकार द्या
निदान मन तरी दुखावले जाणार नाही.
marathi heart touching sad quotes
इग्नोर करणे तर एक महान बहाना असतो
खर तर प्रत्येक्षात त्यांच्या आयुष्यातील तुमची गरज संपलेली असते.
अश्रू तेव्हाच येतात जेव्हा
ओट नाही सांगू शकत
हृदय किती दुखावलंय.
पेनकिलर खाऊन शरीराच दुख कमी होत
मनाच नाही.
वाईट तर तेव्हा वाटत
जेव्हा आपण कोणाला तरी आपल मानतो
पन त्याच्या नजरेत आपल्या भावनांची किंमत शून्य असते.
एकट राहायची सवय असावी माणसाला
कोण कधी साथ सोडेल सांगता येत नाही.
कोणासाठी कितीही करा
आपण कोठेतरी कमी पडतोच
कारण त्यांना आपल्या चुका दिसतात
आपण लावलेला जीव नाही.
दुख देणारा विसरतो
पण ज्याला दुख झालय तो कधीच नाही विसरत.
माहित नाही काय चाललंय आयुष्यात
दिसायला तर सगळ छान दिसतंय
पण आतून मात्र दुखतंय.
दिलेला शब्द पाळता येत नसेल
ते एखाद्याला आशेवर ठेवायचं नाही.
माणुसकीच्या खेळात त्याच माणसांचा खेळ होतो
जो स्वतापेक्षा दुसऱ्याच मन जास्त जपतो.
ज्यांना मनापासून मी आपल मानल
त्यांनीच आज एकटेपणाची जाणीव करून दिली.
काही वेदना मुक्या असतात
व्यक्तही होत नाहीत आणि सहनही होत नाहीत.
कळत नाही चुकीच काय आहे
मी, माझा स्वभाव, कि माझी वेळ…?
marathi sad quotes
लोक शप्पत पण खोट्या घेतात
कारण त्यांना कोणाच्या कोणाच्या जीवा पेक्षा
स्वतःचे मतलब जास्त महत्वाचे असतात.
प्रत्येकाला तुमची जखम दाखवू नका
कारण प्रत्येक कडे औषध नसत
परंतु मीठ मात्र नक्की असत.
प्रत्येक वेळी कोणाचा तरी वेळ मागत बसण्यापेक्षा
चांगल आहे कि आपणच एकट जगायला शिकलं पाहिजे,,,!
जिथ विश्वास आणि आदर नाही
तिथ जबरदस्ती नात टिकवायला काही अर्थ नसतो.
सगळ्यांना आपल्या चुका दिसतात
पण लावलेला जीव नाही.
जर आपलीच मानस आपल्या मनाचा विचार करत नसतील
तर दुसऱ्यांकडून का अपेक्षा करावी.
ज्यांना मनापासून मी आपल मानल
त्यांनीच आज एकटेपणाची जाणीव करून दिली.
काहीही चूक नसताना ज्या जखमा मिळतात न
त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात.
जिथे डोळे झाकून विश्वास ठेवला जातो
तिथेच विश्वासघाताचा धोका जास्त असतो.
लोकांना आपण चांगले तोपर्यंत वाटतो
जो पर्यंत आपण त्यांच्या मनासारखे वागतो.
जग धोका देऊन हुशार झाले
आणि आपण विश्वास ठेऊन मूर्ख…!
प्रत्येकाला तुमच्या मनातील भावना सांगत बसू नका
ते फक्त भावनांशी खेळतील आणि मजा घेतील.
भांडणामुळे नाती तुटत नाहीत
नाती तुटतात ती गैरसमजामुळे.
ती जखम कधी भरत नाही
जी आपल्या माणसांकडून मिळते.
या जगात सगळ्यात कठीण अशी एक गोष्ट आहे
ती म्हणजे मानस ओळकण.
नेहमी सावध राहायचं
आपल्या बरोबर गोड बोलणारे
सगळेच आपले नसतात…!
sad quotes marathi
प्रेम त्याच्या वर करा ज्याचे हृदय आधीच तुटलेले आहे,
कारण हृदय तुटण्याचे दुखः, त्याच्या इतके कोणालाच माहित नाही.
विसरून जा तिला जी तुला विसरेल
बघू नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्या पासून
जी स्वतः रडून तुला हसवेल.
नेहमीच आनंद मिळेल असे नाही
कधी कधी दुख पण सोसावे लागते,
कितीही अहंकारी असाल तरी
प्रेमात मात्र कधी न कधी झुकावेच लागते.
रहा तू कुठेही पण जप मात्र स्वताला,
आडोशाला उभे राहून पाहींन मी तुझ्या सुखाला.
जाता जाता ती सांगून गेली
काळजी घेत जा स्वतची
पण तिचे डोळे सांगत होते कि
आत्ता माझी काळजी कोण घेणार…?
एवडे तरी माझ्या वर उपकार करून बघ
माझ्या डोळ्यातील दुख थोडे ओळखून बघ.
आठवणीत नाही ठेवलस तरी चालेल पण
विसरायचा प्रयत्न करू नको,
तुझ्यासाठी जग सोडायची तयारी आहे माझी
पण तू दुसऱ्यासाठी मला सोडू नको.
हरायचं तर आहेच एक दिवस मृत्यू कडून
तो पर्यंत आयुष्याला जिंकून घ्या..!
संकटाच्या काळात मदत मागाल तर विचार करून मागा कारण
संकट थोड्या वेळेसाठी असतात आणि उपकार आयुष्यभर राहतात.
*
हे पण वाचा
Good night quotes in marathi | सुंदर शुभ रात्री कोट्स मराठी मध्ये
*
इन्हे भी पढे
Sher shayari | 111+ वायरल शेर शायरी
Life motivational shayari | 91+जीवन पर वायरल प्रेरणादायी शायरी
Thank You….!