Good thoughts in marathi | 121+मराठीमध्ये चांगले विचार

setmarathi.com

Good thoughts in marathi

Good thoughts in marathi: कुटल्याही माणसाला जर समाजात सुधारणा करायची असेल तर सर्वात पहिले त्याला स्वता मध्ये बदल घडवणे महत्वाचे असते, ते बदल चांगल्या विचारा मुळे येतात. माणूस हा चांगल्या विचारांच्या जोरावर काहीही करू शकतो आणि समाजात हवा तो चांगला बदल घडवून आणू शकतो. जेवढे पण महान लोक होऊन गेलेत त्यांनी आपल्या चांगल्या विचारांच्या जोरावर समाजात बदल घडवून आणला..आणि समाजाला एक नवीन दिशा दाखवली..!

हे बदल मनुष्य सहजरित्या आपल्या मध्ये अंगीकृत नाही करू शकत त्या करिता त्याला चांगल्या ज्ञानाची आणि चांगल्या सवयीची आवशकता असते…आणि ते ज्ञान तो आपल्या वाचनाच्या सवयीमुळे प्राप्त करू शकतो. आज या लेखा मध्ये आपण थोर नेत्यांचे विचार जाणून घेणार आहोत.. ते विचार ज्या विचारांच्या जोरावर त्यांनी आपल्या समाजात बदल घडवून आणला..!

गौतम बुद्ध यांचे विचार

यशाचे शिखर गाठण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या पायऱ्या चडाव्या लागतात..!

जसे लोखंडाने लोखंडाला कापता येते तसे मनाने मनाला जिंकता येते..!

जसा आरसा मळआने अस्वच्छ होतो, तसे मन आरोग्य कर्माने मलिन होते…!

वाचनासाठी वेळ काढा तो शहाणपणाचा निर्झर आहे…!

मोठेपनाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो…!

लोक आपल्याबद्दल काय बोलतात याचा विचार न करता, लोक आपल्याबद्दल असे का बोलतात याचा विचार करा…!

जसा गेलेला बान परत येत नाही, तस विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही…!

विचारांची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे….!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांचे विचार

संकटांना भिऊ नका, संकटांना संधी मानून त्या वर मात करा…!

संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे…!

शरीराला जसे व्यायाम, तसे मनाला वाचनाची गरज असते…!

श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा, लोकप्रगती ची कास धरा, तुम्ही आपोआप श्रीमंत व्हाल…!

विचाराचे हत्त्यार नीट हाताळता यावे, याचेच खरे नाव म्हणजे शिक्षण..!

विजय हा कुणाला मागितल्याने मिळत नसतो तर तो, धैर्याने मिळवावा लागतो…!

वचन देताना विलंब करा पण, पळताना घाई करा…!

ज्ञानात मिळते येवढे परम सुख अन्य कशातही नाही….!

धैर्य हे प्रेमासारखे आहे, नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते…!

परिस्थिती सुधारण्यासाठी पहिले कृति सुधारा….!

जशी रत्ने बाहेरून चमक दाखवतात, तसे पुस्तके आतून अंतकरण उजलतात…!

पैसा बोलु लागते तेव्हा सत्य चूप बसते…!

भारताचे सुपुत्र वीर भगत सिंग यांचे विचार

गरीब स्थितीतील समाधान हे खऱ्या श्रीमंतीचे लक्षण आहे.,,!

गरिबांना दुख अनुभवाचे कळते, पण श्रीमंतांना ते बुध्दीने जाणून घ्यावे लागते…!

गेलेल्या संधिबद्दल रडत बसण्यापेक्षा, येणाऱ्या संधीचे स्वागत करा…!

चित्र ही हाताची कृति आहे पण चरित्र ही मनाची कृति आहे…!

संकटे पाहून जो घाबरत नाही, तोच खरा माणूस होय…!

हास्य हे जीवन वृक्षाचे फुल आहे, परंतु अश्रू हे त्याचे फळ आहे…!

*

स्वतःच्या बाबतीत कधीच न्यायाधीश बनू नका…!

स्वतःला लपविण्याचा एक मार्ग आहे, आणि तो दुसऱ्यावर टीका करणे होय…!

संयम हा सोण्याला लागत आहे,त्याने पशुचा माणूस आणि माणसाचा देव होतो…!

सौंदर्य हे वस्तूत नसून पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते…!

समुद्रातील तुफाणापेक्षा मानतील वादळे अधिक भयानक असतात..!

पंडित जवाहरलाल नेहरूजी यांचे विचार

जो विवेकी असेल त्याला जीवनात सर्वीकडे सुख दिसेल…!

हृदयाच्या मखमली पेठीत ठेवण्यासारखी दोन अक्षरे आहेत ती म्हणजे आई…!

विजय त्याचाच होतो जो विजयासाठी साहस करतो…!

कर्तव्य केल्याने होणारा आनंद हा त्रिभुवणातील सर्व आनंदा पेक्षा फार उच्च आणि दीर्घकाळ टिकणारा असतो…!

स्वतःच्या दोषाइतकी कोणालाच कल्पना नसते, परंतु प्रत्येक जण स्वतःला मोठे समजतो…!

प्रत्येक सत्य कृत्य हे दान धर्माचे आहे…!

आत्मविश्वासाचा अभास हाच अपयशाचे खरे कारण आहे…!

विद्धथ्याचे मनोरथ पूर्ण करणारी कल्पकथा म्हणजे गुरूमाऊली होय…!

*

लाल बहादूर शास्त्री विचार Good thoughts in marathi

मनुष्य गुणाने रूपवान असला म्हणजे कुरुपही रूपवान दिसतो…!

जसे उकाड्याने दुध नाचते तसे क्रोधाने स्नेह नाचते…!

प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातूनच निर्माण होते…!

काळ हे फार मोठे औषध आहे मोठमोठ्या जखमाही काळा lतूनाच बऱ्या होतात…!

ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नावादी आहे, त्याचा भविश्यकाळ उज्ज्वल आहे…!

व्यक्तीगत चारित्र्यतून राष्ट्रीय चरित्र निर्माण होते…!

जो व्यक्ती आयुष्याच्या अडचानी सोडविण्यात समर्थ असतो, तेच खरे शिक्षण होय…!

शास्त्र हे असे शस्त्र आहे की त्याच्या सहाय्याने मनुष्याने निसर्गावर मात केली आहे…!

लोकमान्य टिळक यांचे विचार

जो मूळ सोडून फांद्याचा शोध घेतो तो सद्दैव भटकत राहतो…!

ज्याचं मन सदा धर्मरत राहत, त्याला देव देखील नमस्कार करतो…!

मनाची नाराजी ही दरिद्र्या पेक्षाही खराब असते…!

प्रयत्न न करणे हेच सर्वात मोठे अपयश आहे…!

तुम्ही दुसऱ्याचे वाईट करा तुमचे सुद्धा वाईट होतेच…!

सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडतोड करणे होय…!

स्वातंत्रवीर सावरकर यांचे विचार

जो मातृभूमी वर प्रेम करू शकत नाही, तो कशावर ही प्रेम करू शकणार नाही…!

रत्नापेक्षाही शहाणेपना फार मूल्यवान असतो…!

मनुष्य केवढाही वैभव शाली असो, तो एकदा दुर्गुणांच्या तावडीत सापडला की, त्याचे वैभव असून नसल्या सारखे वाटते…!

विनोद म्हणजे सुखमय जीवनात गारवा निर्माण करणारे मृदू फुंकर होय…!

शरीराचे रोग कडू औषधाने बरे होतात तर मनाचे रोग गोड बोलण्याने कमी होतात…!

चंद्राला ज्या प्रमाणे ढगातून जावे लागते, त्याच प्रमाणे माणसाला सुद्धा संकटातून जावे लागते…!

केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही, तरी आपला पराजय नक्कीच होतं नसतो…!

विवेकी मित्र मिळणे, हेच जीवनातील सर्वात मोठे वरदान आहे…!

जर स्वभावात दोष असेल तर तो दाबून टाकू नका, तर तो काढून टाका…!

*

स्वामी विवेकानंद यांचे विचार Good thoughts in marathi

विद्यार्थी शिक्षण म्हणजे शिक्षणाचा मुलामा साधलेली कलाकृती…!

विनोद हा सत्याचा मित्र आहे…!

सेवा कोणाची करावी? ज्यांच्या कडे प्रेम वाटेल त्याची करावी…!

सत्य स्वतःमध्ये असते जो स्वतः मध्ये प्रवेश करतो त्यालाच सत्य मिळते…!

पुस्तक ही जागरूक देवता आहे तिची सेवा करणाऱ्याला तत्काळ समाधान प्राप्त होते…!

शरीर मोठे असून चालत नाही तर अंतःकरण मोठे असावे लागते…!

जीवन ही चैनीची वस्तु नसून कर्तव्याची भूमी आहे…!

भिकेच्या पोळीपेक्षा कष्टाची भाकर कधीही चागली…!

ज्योतिबा फुले यांचे विचार

अश्रूंनी ह्रदय कळतात आणि मिळतात…!

आलेल्या संकटांना जो व्यक्ती हसून स्वीकारतो तोच खरा माणूस.,,!

धैर्याने चला धर्माच्या मार्गावर, धैर्य ही एक मोठ्यात मोठी शिकवण आहे…!

धोरण बदलू शकते सर्व बदलू शकते, परंतु चरित्र कधीच बदलत नाही…!

काळ हा अखंड असून सर्वांचा न्यायनिवाडा करणारा एकमेव निःपक्षपाती न्यायाधीश आहे…!

ज्यांच्या अंतकरणात सदभावना असतात त्यांच्या जीवनात कधीच दुख दिसत नाही…!

नेताजी सुभाष चंद्र बोस

सुस्वभाव म्हणेज अशी विशिष्ट जमीन आहे, जिथे सद्गुणांचे पोषण होते…!

विनय आणि धैर्य हेच भारतीयांचे खरे दागिने आहेत…!

क्रांती ही, ठरवून होत नसते वेळ आली की ती आपोआप होत असते…!

सर्वांच्या कल्यानाताच आपले कल्याण लपलेले असते याचा कधी विसर पडू देऊ नका…!

आपले काम अपुरे असताना दुसऱ्यांच्या कामावर टीका करणे हेही एक प्रकारचे पाप आहे…!

अहंकार आणि लोभ हेच माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे…!

चांगल्या परंपरा निर्माण करणे कठीण आहे, म्हणून ज्या आहेत त्या मोडू नका…!

लाला लजपत राय

विवेक हाथी धरून घेतलेले काम पूर्ण करणे यातच जीवनाची सार्थकता आहे…!

मौन हा रागाला जिंकण्याचा एकमात्र उपाय आहे…!

तुलना करावी पण अवहेलना करू नये…!

तुमच्याने पुढे जाववत नसेल तर जाऊ नका पण पुढे जनाऱ्याले तरी मागे खेचू नका…!

स्वर्ग आकाशातून असून पृथी वर सुद्धा निर्माण करता येते…!

आपण केलेली कृति सर्वांना आवडणारी असावी…!

माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत आळस, अज्ञान व अंधश्रद्धा.!

संधीची वाट बघू नका ती स्वतःच शोधा आणि कामी लावा..!

स्त्रोतापेक्षा सेवेनेच ईश्वर प्रसन्न होते…!

स्त्रोतापेक्षा सेवेनेच ईश्वर प्रसन्न होते…!

*

महात्मा गांधी जी | Good thoughts in marathi

मोठी व्यक्ती आपल्या संधीचा कधीच दुरुपयोग करत नाहीत..!

झोपताना दिवसांचा आळावा घ्या…!

जेथे आळशी आरामात आहे तिथे राम नाही…!

विनय हा गुण सर्व सद्गुणांचा अहंकार आहे…!

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत कालाची माता आहे…!

प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येते…!

ज्ञान हाच सर्व सामाजिक आणि राजकीय क्रांतीचा पाया आहे…!

बालपणाची कळी प्रेमाच्या फंकराणे फुलवीत असतात तेच खरे गुरू…!

शिक्षण म्हणजे समाज सुधारणा होय…!

चरित्राचा शिक्षण घडविते तेच खरे शिक्षण…!

*

*

गणित हे सर्व शास्त्रांचे शास्त्र आहे.

*

न्यायाची मागणी करणाऱ्याने आधी स्वतः न्यायी असले पाहिजे…!

*

जग हे खूप मोठे आहे, जगापेक्षा जीवन मोठे आहे आणि जीवनापेक्षा मनुष्य मोठा आहे…!

*

सर्व प्रकारची उच्चकला म्हणजे आत्म्याचे प्रकटीकरण…!

*

सुंदर, तरुण आणि कुलीन असूनही जर एखादा मनुष्य अज्ञानी असेल तर वास नसलेल्या पळसाच्या फुलासारखी त्याची अवस्था असते..!

*

मनुष्य एखाद्या वेळी विष पचवू शकेल, परंतु यश पचवणे फार कठीण आहे..!

*

हळू हळू च्या मार्गाने जाणारा मनुष्य, अपयश अशक्यता याच्या मार्गाला जाऊन पोहोचतो…!

*

कर्तव्याला कल्पतरूची जोड मिळाली म्हणजे अद्भुत कार्य घडतात..!

*

जे परम सुख ज्ञानात मिळते, ते अन्य कशातही नाही मिळत..!

*

सर्वच प्रश्न सोडून सुटणारे नसतात, काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटून जातात..!

*

तुम्हाला कोणी तरी फसवले म्हणून तुम्हीही कोणाला फसवले पाहिजे हे तर योग्य नाही..!

*

न मागताही जो दान करतो, तोच सर्वश्रेष्ठ दानी होय…!

*

अनोळख्यालाही भाकरी द्यावी पण ओसरी देऊ नये..!

*

ज्ञान हे पैशा पेक्षा मोठे आहे, कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते याउलट ज्ञान तुमचे रक्षण करते…!

*

आळस एवढा सावकाश प्रवास करतो की, दरिद्र त्याला चटकन गाठते..!

Good thoughts in marathi

मेणबत्ती स्वतःला जलवते आणि जगाला प्रकाश देते…!

*

एखाद्या वाईट माणसाला समाज चांगला म्हणू लागला, तर त्याला वाईट बनने अवघड होत नाही..!

*

जीवन म्हणजे आरंभाकडून अनंताकडे चालू असणारा अखंड प्रवास होय…!

*

त्याग आणि दान हे दोनच धर्म आहेत, पण त्यागाची वस्ती धर्माच्या माथ्यावर आहे तर द/दानाची वस्ती धर्माच्या पायथ्याशी आहे..!

*

परमेश्वर एका वेळी एकच क्षण देतो, दुरसा क्षण देण्यापूर्वी तो पहिला वापस काढून घेतो…!

*

वेळ कुठलीच शुभ किंवा अशुभ नसते, माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्व आणून देतो..!

*

नेम चुकल्यावर फार निराश होऊ नका, नंतरचा लागेल तो नाही लागला तर त्या नंतरचा लागेल हेच जीवन आहे..!

*

वाघाप्रमाने काम करावे पण वाघाप्रमाने वागू नये..!

*

विजय त्याचाच होतो जो विजयासाठी साहस करतो..!

*

युद्धाचा जन्म माणसाच्या मनात होतो, आणि संरक्षणाची तयारी सुद्धा माणसाच्या मनात होते..!

*

त्यागाचा मोठे पणा दानाच्या आकारावरून ठरवता येत नाही..!

*

विचार परिपक्व झाले की, शब्दाचे रूप घेऊन कागदावर उतरवतात..!

*

देशातील दारिद्य्र आणि अंधश्रद्धा घालवणे हेच ईश्वरसेवा होय..!

*

सत्य असेल तर काळाच्या ओघात ते टिकेल..!

*

आपल्या प्रमाणे आपल्या मुलाला बनवा असे विचार करणे म्हणजे स्वार्थ आहे..!

*

अहंकार हे अडाणीपणाचे लक्षण आहे..!

*

अज्ञानी असणे हा गुन्हा नाही आहे, परंतु ज्ञाना करिता धावपळ न करणे हा गुन्हा आहे..!

*

संकट टाळणे हे माणसाच्या हाथी नसते, परंतु कालहरण करणे हे माणसाच्या हाथी आहे..!

*

मोहाचा पहिला क्षण हे पापाची पहिली पायरी असते..!

*

आपल्या श्रमाचे फळ हेच सर्वात मोठी संपत्ती आहे..

*

जगण्याचा आनंद हा जीवनाच्या प्रश्न सोडविण्यात असते..!

marathi Good thoughts

भव्य विचार हे सुगांधासारखे असतात..!

*

त्याग जीवनाचा पाया आहे, तर मानसिक समाधान जीवनाचा कळस आहे…!

*

ज्याला हजारो मित्र आहेत त्याला ते अपुरे वाटतात, परंतु ज्याला एकच शत्रू आहे त्याला तो सगळीकडे दिसतो..!

*

प्रार्थना ही परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्याचा मार्ग आहे..!

*

आपल्या जीवनातील सुख आपल्या विचारांच्या उच्चतेवर अधिशिष्ट असते..!

*

उद्याचा भविष्यकाळ आजच्या त्यागातून, आजच्या कर्मातून निर्माण करावा लागतो..!

*

घाम गाळल्याशिवय दामाची खरी किंमत कळत नाही..!

*

त्याग हा जीवन मंदिराचा कळस आहे..!

*

लीन असावे परंतु दीन असू नये..!

*

कमी अपेक्षा ही अपयशापेक्षा मोठा गुन्हा आहे..!

*

चौकसपणा हा सर्व शिक्षणाचा पाया आहे..!

*

जिवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही..!

*

आवडीचे काम मिळाले नाही तर, मिळाले ते काम आवडीने करा..!

*

जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाची उद्धारी..!

*

उद्योगी व्यक्तींनाच ईश्वर सद्दैव सहाय्य करते..!

*

आळसाला आजचा दिवस दिला की तो उद्याचा दिवस पण आळसात गमावतो..!

*

शरीराचे रोग कडू औषधाने बरे होतात, तर मनाचे रोग गोड भाषणाने बरे होतात..!

*

रत्नापेक्षाही शहाणपण फार मौल्यवान आहे..!

*

जो व्यक्ती मातृभूमी वर प्रेम करू शकत नाही, तो कशावर ही प्रेम करू शकणार नाही..!

*

व्यायाम ही दीर्घ आयुष्याची गुरुकिल्ली आहे..!

*

चांगले विचार जास्त काळ टिकत नसतात, म्हणून मनात आले की लगेच कृति करायला सुरुवात करा..!

*

आई म्हणजे बालकांची पहिली शाळा असते..!

*

माणसाचा राग हा एक प्रकारचा मानसिक रोग आहे..!

*

आयुष्यात शिष्य व्हायला शिका, तरच तुम्ही मोठे व्हाल..!

*

प्रत्येक धर्म आपण श्रेष्ठ मानावा..!

*

कोणत्याही वाचनापेक्षा गान है जास्त काळ लक्षात राहत..!

*

अनेक दोषारुप सहन करुन, शेवटी सत्य विजयी होतो..!

Good thoughts marathi

आपल्या जवळ नसताना दुसऱ्याला देण्यासारखी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे सुख..!

*

मानवी जीवन हे सुख दुःखाचे मिश्रण आहे..!

*

ईश्वराच्या या दुनियेत नेहमी करिता कुठेच रात्र नसते..!

*

मृत्यू आहे म्हणून जीवन सागराच पाणी कधीच खराब होत नाही..!

*

सुख दुःखाच्या आडव्या उभ्या रेषांनी सुंदर बांधलेला रुमाल म्हणजे आपले जीवन होय..!

*

ज्या गोष्टीत आपला काहीही संबंध नसतो त्या गोष्टीत उगीच नाक खुपसल्या मुळे नेहमी आपला तोटाच होतो..!

*

सहानुभूती मुळे माणूस इतरांच्या सुखामध्ये सुख तर दुखामध्ये दुख बनतो..!

*

आयुष्यातील खरा आनंद हा भावनेच्या ओलाव्यातून होतो…!

*

मित्र आणि ओळखी या मुळे नक्कीच दैव हाती येते..!

*

अभिमानाने अलग राहाल तर तुम्ही मराल..!

*

मान, मान्यता, श्रद्धा, अपराध आणि रोग या पाच कारणाने मनुष्य खऱ्या अर्थाने शिकू शकतो…!

*

श्रद्धा हा असा पक्षी आहे की पहाटेच्या गर्द काळोखात त्याला प्रकाशाची चाहूल लागून तो गाऊ लागतो..!

*

विशिष्ठ हेतू करिता केलेली मैत्री जास्त काळ टिकत नाही..!

*

शेळी होऊन शंभर वर्ष जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा..!

*

सौंदर्य नकारतही आहे परंतु त्याला तिथे राहणारे ओलखु शकत नाही हीच तर नरखाची शिक्षा आहे..!

*

आशा आहे वरील थोर लोकांचे विचार तुम्हाला आवडले असतील, तर तुम्ही पण आपल्या शालेय मित्रांसोबत शेअर करा व त्या पर्यंत हि माहिती पोहोचवा…!

*

इन्हे भी पढे :

Dard shayari | दर्द शायरी

Jokes shayari | बेहतरीन मजेदार शायरी

Good night shayari | खुबसुरत गुड नाईट शायरी

Friendship dosti shayari

Broken shayari in hindi | दिल टूटने पर बेहतरीन शायरी

धन्यवाद..!

Share This Article